MPSC STI 2017 Premium Test V | MadGuy LabsMPSC STI 2017 Premium Test V | MadGuy Labs

MPSC STI 2017 Premium Test V

Ramesh Competitive Classes

22 Students | 3 Teachers

Batch Code

1000151

Batch Details
Start
27 December 2016
60 %
Complete
End
31 January 2017
5
Lectures
5
Weeks
M
T
W
T
F
S
S
विक्रीकर पूर्व निरीक्षक परीक्षेत खालील घटाकांचे समावेश असतो-

# चालू घडामोडी- जागतीक तसेच भारतातील.
# नागरिकशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थाापन (प्रशासन).
# आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास.
# भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेषत अभ्यास)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांक्ष, महाराष्ट्रातील जमीनेचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहर नद्या, उद्योग धंदे, इत्यादी.
# अर्थव्यवस्था- भारतातील अर्थव्यवस्था. राष्ट्रीय उत्पनन, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा राजकोणीय निती इत्यादी.
# शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
# सामान्य ज्ञान- भोतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पती शास्त्र आणि आरोग्य शास्त्र.
# बुध्दीमापन चाचणी व अंक गणित.

दिलेल्या Mock papers मध्ये सर्व विषयांवरील महत्वाचे प्रश्नांचा संच करून पेपर तयार करण्यात आले आहेत. सर्व पेपर पाहिल्यास STI exam मधे विचारल्या जाणारे प्रश्नांचे तुम्हाला नक्कीच अंदाज येयील.
दिलेल्या कोणत्याही प्रश्ना बद्दल अडचन असल्यास Mentor सी संपर्क करावा.

सर्व पेपर चे विशलेषण देण्यात येयील.
(On demand – गरज असल्यास extra notes and practice papers उपलब्ध करून देण्यात येयील)
  • 1

    Lecture 1

    16 January 2015

    Lecture 1 Details will go here...

This Feature is

Coming soon

Course Type

Online Batch

Course Price

Rs. 49.00

Please Login to Join this Batch.
Conducted By
Ramesh Competitive Classes